बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मंत्री धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. करूणा शर्मांकडून मुंडेंवर करण्यात आलेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी […]
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मंत्री धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. करूणा शर्मांकडून मुंडेंवर करण्यात आलेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. या मोठ्या बातमीनंतर मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Feb 06, 2025 01:23 PM