Nanded :- नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी येथिल जिल्हापरिषद शाळेत(Zilla Parishad School) २१ वर्ष सेवा देवून सेवानिवृत्त झालेले अंध विशेष शिक्षक शंकर संगेवार यांना सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणारे पेंशन जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिले जात नसल्यामुळे पिडित शिक्षकांच्या मुलांने आपल्या वडिलांना घेवून नांदेडच्या जिल्हापरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. वडिल हे अंध असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही उत्पनाचे साधन नाही. त्यामुळे शासनाने आमच्यावर अन्याय न करता माझ्या वडिलांना पेंशन देवून न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे.
Nanded: अंध विशेष शिक्षकास पेंशन देण्यास टाळाटाळ
12 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Nanded: अंध विशेष शिक्षकास पेंशन देण्यास टाळाटाळ
Related
निकषांत न बसणार्या ‘लाडक्या बहिणीं’कडून रक्कम परत घेणार
5 minutes ago
0
जिल्ह्यातील भावी शिक्षक चिंतेत
6 minutes ago
0
मासळी विक्रेत्यांचा नगराध्यक्षांना घेराव
7 minutes ago
0
बांगला देशी महिला प्रकरणात ‘त्या’ लॉजच्या मॅनेजरला अटक
8 minutes ago
0
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? | बु...
8 minutes ago
0
जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची ससेहोलपट
8 minutes ago
0
नुकसानग्रस्त घराची आ. किरण सामंतांकडून पाहणी
8 minutes ago
0
ट्रम्प यांचे दुसरे पर्व
12 minutes ago
0
कराच्या थकबाकीपोटी एटीएम सीलची कारवाई
13 minutes ago
0
संरक्षण क्षेत्रात बदलाची तयारी
17 minutes ago
0
आंबडवेत ‘आदर्श संसद ग्राम’साठी पुन्हा हालचाली
18 minutes ago
0
तिलारी कालव्यात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह
18 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT