महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे वर्षभरात 3 हजार 381 अपघात झाले आहेत. एसटी बसच्या अपघातांत सातत्याने वाढ होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर चालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक आगारात समुपदेशकांची नियुक्ती केली जाणार आहे. विविध योजना व 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी अशा 30 पेक्षा अधिक घटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये शासनाद्वारे सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. मात्र, राज्यात महामंडळाच्या बसेस जुन्या झाल्याने एसटीच्या अपघातांत वाढ होत आहे.
एसटीचे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- एसटीचे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
Related
‘शंभूराज’ यांची आघाडी देसाई गटासाठी ऊर्जात्मक
3 minutes ago
0
दीपक केसरकर यांनी घेतली शिंदे, फडणवीसांची भेट
4 minutes ago
0
दोडामार्गमध्ये दीपक केसरकर यांच्या विजयाचा जल्लोष
4 minutes ago
0
महायुतीला निर्विवाद कौल
4 minutes ago
0
जयंतरावांनी सावरला गड, पण...
5 minutes ago
0
कागलने रचला पाया, तर गडहिंग्लज, आजराने चढवला कळस
5 minutes ago
0
दादा, मकरंदआबांना मंत्री करा : वाई मतदारसंघाची एकमुखी मागणी
9 minutes ago
0
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा ...
14 minutes ago
0
औंध येथे आ. जयकुमार गोरे यांचा विजयोत्सव जल्लोषात
14 minutes ago
0
‘नवे’ सरकार, ‘जुनी’ आव्हाने
14 minutes ago
0
शिवेंद्रराजेंना मताधिक्क्य देणार्या केंद्रांची चर्चा
16 minutes ago
0
कोल्हापूर, सातार्यात महायुतीच
17 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT