महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱया मनसेला विधानसभा निवडणुकीत भोपळा पह्डता आलेला नाही. या निवडणुकीत मनसेचा सुफडा साफ झाला असून प्रादेशिक पक्ष म्हणून पक्षाची मान्यताच धोक्यात आल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीत मनसेने 125 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरेलाही रिंगणात उतरवले होते. मात्र या प्रतिष्ठsच्या निवडणुकीत मनसेला एकमेव आमदारही राखता आला नाही. दरम्यान, या दारूण पराभवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून ‘अविश्वसनीय, तूर्तास इतकेच!’ इतकीच प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेची मान्यता धोक्यात? भोपळाही पह्डता आला नाही
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- मनसेची मान्यता धोक्यात? भोपळाही पह्डता आला नाही
Related
धनुष्यबाणाने साधला अचूक निशाणा!
4 minutes ago
0
चुरशीच्या लढतीत चंद्रदीप नरकेंची बाजी
8 minutes ago
0
काकांनी वाट रोखली,'राज' पुत्राची गाडी घसरली
9 minutes ago
0
दापोलीत योगेश कदम यांंची विजयाची मोहर
9 minutes ago
0
माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर विजयी
9 minutes ago
0
आबिटकर यांची विजयाची, तर के. पीं.ची पराभवाची हॅट्ट्रिक
12 minutes ago
0
मोहोळमध्ये राजू खरेंनी उधळला विजयी परिवर्तनाचा गुलाल
13 minutes ago
0
सांगली जिल्ह्यात महायुतीची जोरदार मुसंडी
13 minutes ago
0
रोखठोक – निवडणूक आयोगाला श्रद्धांजली!
13 minutes ago
0
गीताबोध – पराधीन आहे जगती…
15 minutes ago
0
माढ्यात तीस वर्षांनंतर सत्तापालट
16 minutes ago
0
यंदा तीस वर्षांतील विक्रमी मतदान
16 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT