दोनवेळा ग्रॅण्डस्लॅमला गवसणी घालणाऱया सिमोना हालेपने टेनिसमधून निवृत्ती पत्करली. इटलीच्या लुसिया ब्रोंझेटीकडून पहिल्या फेरीत 6-1, 6-1 असा धक्कादायक पराभव सहन करावा लागल्याने रोमानियन टेनिसस्टार हालेपने ट्रानसिल्व्हेनिया ओपनमध्ये कोर्टवरच निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हालेप म्हणाली, मी माझ्या विवेकबुद्धीनुसार हा निर्णय घेतला आहे. मी जगात नंबर वन झाले, मी ग्रॅण्डस्लॅम जिंकले, ही चांगली गोष्ट होती, मला फक्त हेच हवे होते. आयुष्य चालूच रहाते. टेनिसनंतरही जीवन आहे. दोन वर्षांच्या डोपिंग प्रकरणानंतर डब्ल्यूटीए टूरमध्ये परतल्यानंतर या आठवडय़ात झालेली ही तिची पाचवी स्पर्धा होती. गेल्या महिन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीतून माघार घ्यावी लागली. 2018 मध्ये स्लोन स्टीफन्सला हरवून हालेपने फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2019 मध्ये विम्बल्डनचे जिंकण्याचाही तिने पराक्रम केला होता.
सिमोना हालेपचा टेनिसला अलविदा
2 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- सिमोना हालेपचा टेनिसला अलविदा
Related
परीक्षेतील बदल
5 minutes ago
0
चारचाकी आणि लाडक्या बहिणी
5 minutes ago
0
‘त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाका!
5 minutes ago
0
उत्तर प्रदेशात मंदिरातील उत्खननात सापडल्या मूर्ती, नाणी
7 minutes ago
0
‘एआय’ने बनवला फोमसारखा हलका, स्टीलसारखा मजबूत पदार्थ
9 minutes ago
0
सीपीआरमध्ये दोन वर्षांत जीबीएसच्या 58 रुग्णांवर उपचार
11 minutes ago
0
मृत्यूच्या क्षणी डोळ्यांसमोर उभा राहतो स्वतःचा जीवनपट!
12 minutes ago
0
रेल्वे विकास नव्या रुळावर
15 minutes ago
0
म’श्वरमध्ये 26 ते 28 एप्रिल दरम्यान पर्यटन महोत्सव : ना. शंभ...
16 minutes ago
0
... तर शिवसेना पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार करेल
20 minutes ago
0
राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
20 minutes ago
0
तिलारीचे पाणी रोणापालपर्यंत न आल्यास धरणे आंदोलन
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT