अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत. वांद्रे येथील कौंटुबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडे यांना महिन्याला 1 लाख 25 हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
बातमी अपडेट होत आहे, रिफ्रेश करा…
करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी
करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च… pic.twitter.com/URrKRw6B7V
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 6, 2025