शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
युवासेना – यवतमाळ जिल्हा
जिल्हा युवती अधिकारी – मंजुषा वानखेडे, (दारव्हा, उमरखेड, पुसद, यवतमाळ), जिल्हा युवती अधिकारी – प्रगती कावळे (राळेगाव, वणी), उपजिल्हा युवती अधिकारी- स्वाती ढेंगे (पुसद विधानसभा), शहर युवती अधिकारी- राजश्री भरगाडे (पुसद शहर), उपशहर युवती अधिकारी- सिद्धी गुरवानी (पुसद शहर), उपजिल्हा युवती अधिकारी- सुनीता राठोड, (उमरखेड विधानसभा), शहर युवती अधिकारी- सुजाता गव्हाणे (उमरखेड शहर), उपतालुका युवती अधिकारी – रेखा बोरकर (महागाव तालुका), उपतालुका युवती अधिकारी- सीमा कांबळे (महागाव तालुका), उपतालुका युवती अधिकारी- चंचल नांदे (महागाव तालुका), उपजिल्हा युवती अधिकारी- प्रीती मनोज दारुडे, (राळेगाव विधानसभा), विधानसभा युवती अधिकारी- वैष्णवी पढाल (राळेगाव विधानसभा), तालुका युवती अधिकारी- स्वाती टेकाम (राळेगाव तालुका), उपतालुका युवती अधिकारी- शिल्पा लोंढे (राळेगाव तालुका), उपतालुका युवती अधिकारी- सारिका परिसे, (राळेगाव तालुका), शहर युवती अधिकारी- कल्याणी टेकाम (राळेगाव शहर), उपशहर युवती अधिकारी – अर्चना उल्के (राळेगाव शहर).